Chandrashekhar Bawankule : 2024 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार?
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०२४ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार?, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतलं देवेंद्र फडणवीस यांचं नावं