Chandrashekhar Bawankule- Uday Samant : महायुतीला मनसेचं इंजिन ? बावनकुळे- सामंत काय म्हणाले ?
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule- Uday Samant : महायुतीला मनसेचं इंजिन ? बावनकुळे- सामंत काय म्हणाले ? राज ठाकरेंचा प्रवास हिंदुत्व टीकलं पाहिजे, महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे या बाबत आहे - ते आपल्या भूमिका प्रखरपणे मांडतात - उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळे उद्धव यांनी राज यांना बाहेर ढकललं - मोदींच्या गॅरंटीला ते साथ देत असतील तर स्वागत हम दो हमारे दो उद्धव ठाकरे होईपर्यंत उद्धव ठाकरे शांत बसणार नाही
Continues below advertisement