Chandrashekhar Bawankule Tweet on Uddhav Thackeray: बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर खोचक ट्विट, म्हणतात..

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात न गेलेलेे उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा त्यांना अल्झायमरचा आजार झालाय. बावनकुळेंची बोचरी टीका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram