Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ...तर जोडे खाल; कलंक शब्दावरून भाजपचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ...तर जोडे खाल; कलंक शब्दावरून भाजपचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या कलंक विधानावरून भाजप आक्रमक. नागपुरात व्हेरायटी चौकात भाजप कार्यकर्त्यांचं घोषणाबाजी करत आंदोलन. तर भाजप युवा मोर्चानं उद्धव ठाकरेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत केला निषेध.