Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : शरद पवारांना राज्यात शंभरचा आकडा पार करता आला नाही

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : "शरद पवारांना राज्यात शंभरचा आकडा पार करता आला नाही"

राष्ट्रवादी काही एवढा मोठा पक्ष नव्हता की तो भाजपला चॅलेंज करू शकेल. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतदान मिळवण्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पवार साहेब यांना राज्यात १०० चां आकडा पार करता आला नाही, राष्ट्रवादी आजपर्यंत स्वतःच्या ताकदीवर सरकार स्थापन करू शकल नाही, असे म्हणत किंचित किंचित पक्षाला आपण मोठ समजतो या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola