Chandrashekhar Bawankule Speech Hingoli: मागील 10 वर्षात देशात एकही घोटाळा नाही : चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule Speech Hingoli: मागील 10 वर्षात देशात एकही घोटाळा नाही : चंद्रशेखर बावनकुळे
२५ कोटी लोकांची गरिबी हटवण्याचे काम मोदींनी केले.... देशात मागील १० वर्षात एकही घोटाळा झाला नाही ... ८० कोटी गरीब लोकांना रेशन देण्याचे काम केले आहे .... हिंगोली जिल्ह्यात प्रचंड मोठे रस्त्याचे जाळे निर्माण केले आहेत... १८ लाख ५७ हजार लोकांना , अन्नसुरक्षा अभियान २६ तारखेच्या विकसित भारताच्या महायज्ञात आपल्या मतची आहुती टाकावी लागणार आहे.... समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे याकरिता वन नेशन वन इलेक्शन हा वचननामा दिला आहे ... चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण ....
Continues below advertisement