Chandrashekhar Bawankule : ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी सर्वात वाईट : चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी सर्वात वाईट : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे औरंगजेबी विचारांचे, त्यांनी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर ठाकरे सत्तेसाठी पिसाळलेले, पण येणारी निवडणूक ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट निवडणूक असेल, बावनकुळेंचं भाकीत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram