Chandrashekhar Bawankule on Uddhav Thakceray : अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?
abp majha web team
Updated at:
27 Mar 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्हबी तुमच्यासोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलंय.. काल उद्धव ठाकरेंनींही सावरकरांवरील टीका खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता दरम्यान याच मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय... स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होत नाही तर मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात असा सवाल त्यांनी केलाय...