
Chandrashekhar Bawankule : पालिका निवडुणुकांमध्ये शिंदे गटाला जास्त मदत करू, बावनकुळेंचं वक्तव्य
Continues below advertisement
'भाजप उमेदवारापेक्षा जास्त मदत एकनाथ शिंदेंना करणार'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य
भाजपची स्वत:च्या उमेदवारापेक्षा शिंदेंच्या उमेदवारांना जास्त रसद'
Continues below advertisement