Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत म्हणून... : बावनकुळे
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे ते फडणवीसांवर टीका करत आहेत असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलंय.