Chandrashekhar Bawankule : Eknath khadse भाजपमध्ये प्रवेश करणार ? 2024मध्ये अनेकांच्या उड्या भाजपत!
Continues below advertisement
पत्रकारांनी केलेल्या खडसेंच्या घर वापसी प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान, मोठी लिस्ट आहे, २०२४ मध्ये अनेकांच्या उड्या भाजपत पडतील, बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात सस्पेन्स वाढला.
Continues below advertisement