Chandrashekhar Bawankule : शरद पवारांच्या भुलथापांना बळी पडू नका - चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule  : शरद पवारांच्या भुलथापांना बळी पडू नका - चंद्रशेखर बावनकुळे मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जातायत, जनतेनं शरद पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram