Chandrashekhar Bawankule : नालायकांचा सर्व्हे केला तर उद्धव ठाकरे अव्वल येतील - चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : नालायकांचा सर्व्हे केला तर उद्धव ठाकरे अव्वल येतील - चंद्रशेखर बावनकुळे राज्यात नालायकांचा सर्वेक्षण केला, तर क्रमांक एक वर उद्धव ठाकरे दिसतील.. त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.. कुणीही सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेत लोक येत नाही.. उद्धव ठाकरेंना लोकसभेनंतर घरी बसावे लागणार आहे.. मोदींचे नावाने मागच्या वेळेला अठरा खासदार निवडून आले.. या वेळेला शरद पवार आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनाधार संपवला आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram