ABP News

Chandrashekhar Bawankule Mumbai : विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन, दानवेंवर महत्वाची जबाबदारी

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule Mumbai : विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन, दानवेंवर महत्वाची जबाबदारी
विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारी करीत आजची बैठक झाली आहे.   रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर संज्योजक म्हणून जबाबदारी दिली आहे ...  ही विधानसभा आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीचा विजय कसा होईल यासाठी लढवणार आहे.    आमचे ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत समर्जित नेते आहेत .. जिथे स्कोप नाही तिथे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत .  आमचे सर्व नेते यांना विश्वासात करून बाहेर काढू .  भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत .  बाकी सर्व नेते वेगवेगळ्या समितीचे संयोजक असणार आहेत .  ऑन माफी ..  काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी काय वाटते ते वाटूद्या ...  महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्ताची माफी मागितले आहे.   काँग्रेस पार्टी यावर राजकारण करत आहे .. पार्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा यापूर्वी अवमान केला आहे आमच्याकडे अनेक उदाहरणे आहेत  रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram