Chandrashekhar Bawankule PC FULL : नाना पटोले गचाळ लेव्हलला गेलेत; काँग्रेसने इंग्रजांचा काळ आणला

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule PC FULL : नाना पटोले गचाळ लेव्हलला गेलेत; काँग्रेसने इंग्रजांचा काळ आणला कालच्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 0.30 टक्के मतांनी कमी राहिलो त्याची कारणं, त्याचा विचार विनिमय केला जिते कमी पडलो.. त्यावर आम्ही काम करतो आहे राज्यातील सर्व नेते, कार्यकर्ते त्यावर काम करणार आहोत.. धन्यवाद यात्रा आम्ही करतो आहोत..  ऑन पवार  मोदींनी एखादा शब्द बोलले.. मागच्या तीन वर्षापासून तुम्ही काय काय बोलताय  मोदींवर गलिच्छ पद्धत्तीने मावीआच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे..  पवारांनी त्य़ाचं आकलन केलं पाहिजे  ऑन फडणवीस केंद्रीय नेतृत्वाने आमची विनंती मान्य केली असं आम्ही समजतो..  महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत एकत्र काम करायचं आहे   ऑन मिटकरी  आमच्याकडून असा कोणी प्रयत्न करत नाही   ऑन खडसे खडसे भाजपमध्ये नाहीत.. भाजपमध्ये आल्यावर बघू   नाना पटोले  शेतकऱ्यांकडून पाय धूऊन घेतात..  इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणलाय..  नाना पटोलेंचा निषेध करतो   काळाच्या बैठकीत महाराष्ट्रात पॉईंट 0.3 टक्के कमी मत मिळाले...याचे कारण काय, जिथे कमी पडलो तिथं अधिकचे काम करून, कमी पडू नये यासाठी आम्ही काम करत आहे, यावर आम्ही सर्व नेते काम करणार आहे,  मतदाराचे आभार धन्यवाद यात्रा महाराष्ट्रमध्ये काढणार आहे, मत दिले, ज्यांनी नाही त्यांचेही आभार मानत आहे. पुढील पाच वर्षांसाठी आम्ही योजना तयार करत आहे.   मोदीजी एक शब्द बोलले तुम्ही मागील काही वर्षात मोदीजींवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. खालच्या भाषेत मोदीजींवर टीका केली, वैयक्तिक स्वरूपाचे टीका टिपणी केली. शरद पवार यांनी याचा आकलन केलं पाहिजे एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला एवढा का लागला.  फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती केली आहे त्यांनी ती विनंती मान्य केली आहे असा आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केले असे आम्ही समजतो महायुती सरकार लोकांच्यासाठी काम करतील यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. माहायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल मी असे म्हणेल सर्वांनी चांगलं काम करायचे आहे,  दादा बद्दल आमच्याकडून बोलतही नाही. ज्यांनी कोणी बोललं असेल त्यांना लखलाभ. छगन भुजबळ यांनाच विचारावा लागेल त्यांची नाराजी काय त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही.  मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे.    अजून भाजपात नाही.. जेव्हा भाजपात येईल तेव्हा बघू आमचे प्रभारी वैष्ण अश्विनी वैष्णव येथील तेव्हा त्याबद्दल चर्चा होईल    नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहे शेतकऱ्यांकडून पाय धुवायला लावत आहे. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. काळातील मानसिकता नाना पटोले मध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.  या पद्धतीचा वक्तव्य करणे शोभणार नाही भविष्यात त्यांची जे वृत्ती आहे बुद्धीभेद जो झाला ती दुरुस्त केली पाहिजे. या महिन्यात आभार यात्रासाठी तयारी करत आहे.जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहोत.  21 व्या शतकात चाललो, काय संदेश समाजाला चाललो, या देशात बघितले पाहिजे...पाय धुणार असो की धुवून घेणारा असो.. महायुतीचे सरकार आहे, भाजपचे नेता  देवेन्द्र फडणवीस आहे,  महाविकास आघाडीत 5 मुख्यमंत्री झाले आहे, 6 लोकांचे बॅनर लागले, कोण मुख्यमंत्री बनणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठली चर्चा आज नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. आज मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्याची गरज नाही. आमचे प्रभारी तिन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram