Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरेंसोबत स्टेजवर केवळ चारच लोकं दिसतील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. ठाकरेंसोबत स्टेजवर केवळ चारच लोक दिसतील अशी स्थिती येणार आहे..असा दावा बावनकुळेंनी केलाय..