Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : पवार लवकरच मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील
abp majha web team
Updated at:
25 Aug 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची, शरद पवारांच्या अजित पवारांबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.