Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : शरद पवार यांची आरक्षणाविरोधी भूमिका चुकीची : बावनकुळे

Continues below advertisement

आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालेला असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलीय. आरक्षण बास झालं हे शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी असून, शरद पवारांची आरक्षणविरोधी भूमिका चुकीची असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram