Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी धमकीचा बनाव रचला
दरम्यान गृहमंत्र्यांना, गृह विभागाला बदनाम करण्यासाठी धमकीचं बनावट प्रकरण समोर आणलं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीये.. तर संजय राऊतांवर ४२०ची केस दाखल करावी अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलीये.