Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : 'त्या' फोटोवर बावनकुळेंच उत्तर, राऊतांचा पलटवार

Continues below advertisement

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो ट्वीट केला. त्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं, आणि खडाजंगी सुरु झाली.. यासर्व घटनेवर आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली..एका फोटोच्या आधारे कुणाची इमेज खराब करता येत नाही..ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना त्यांचे आरोप लखलाभ अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.. तर माणुसकी म्हणून एकाच फोटोवर थांबलो अस पलटवार संजय राऊतांनी केलाय.,

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram