Chandrashekhar Bawankule : नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका

थकित वीजबिलासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहीलेल्या पत्रावरून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केलेय. नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा बावनकुळेंनी आरोप केलया. आणि आता या भांडणात शरद पवारांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढावी अशी विनंतीही त्यांनी केलेय. महावितरणला सरकारनं मदत न केल्यानंच शेतकऱ्यांची वीज कापण्याची वेळ आल्यचाचं त्यांनी सांगितलंय. त्यासोबतच एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन सरकारनं तोडलं तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola