Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांचे वीजेसाठी हाल मात्र महावितरणाकडून अनेकांना खिरापत वाटणं सुरु

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule :  एकीकडे शेतकऱ्यांचे वीजेसाठी हाल सुरु आहेत तर दुसरीकडे महावितरणाकडून अनेकांना  खिरापत वाटणं सुरु आहे. असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram