Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राला धक्के बसतील असे प्रवेश भाजपमध्ये होतील : बावनकुळे

Continues below advertisement

येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे नेते येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय... वेळ आणि ठिकाण ठरवणं बाकी असून महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असं ते म्हणालेत... ठाकरे गटाचेही अनेक नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय.. काही दिवसात महाविकास आघाडीतील नेत्यांचा पक्ष रिकामा होईल असा टोलाही त्यांनी लगावलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram