Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे EXCLUSIVE

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे EXCLUSIVE  

पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar)  खून प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. वनराज  आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी  (Pune Police)  अटक केली आहे.  वनराजचा खून करण्यासाठी त्याच्या बहिणींनी आणि मेहुण्यानं बनवला (Pune Crime News)  प्लॅन  होता.  संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीचे वाद सुरू होते. सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आलाय.

वनराज आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली  आहे.  वनराज चा खून करण्यासाठी त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्यानी  प्लॅन बनवला होता. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते. काल जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराजचा काटा काढायचं ठरवल. संध्याकाळी 8.30 वाजता नाना पेठेत वनराजवर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram