Chandrashekhar Bawankule : राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त 22 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर करावी
Continues below advertisement
22 जानेवारीला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहिर करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलीय. 22 जानेवारीला राममंदिर सोहळा आहे. त्यामुळे सुट्टी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं बावनकुळे म्हणाले.
Continues below advertisement