Chandrashekhar Bawankule : संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चंद्रशेखर बावनकुळे
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrashekhar Bawankule : संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चंद्रशेखर बावनकुळे
संजय गायकवाड यांचं समर्थन करत नाही, आम्ही आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी म्हणाले. नेहरू नंतर राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होते, तेच आज ओठात आलं. NDA सरकार संविधान बदलनार असं वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. खऱ्या आरक्षणाची मारेकरी काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी आता बोलावं.. राहुल गांधी आरक्षण नष्ट करण्याचे सांगत आहे त्यात मराठ्यांना मिळणारा आरक्षण ही जाईल.. त्यामुळे जरांगे यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे. ... असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर बोलताना म्हंटलं होत...