Sanjay Raut vs BJP - Sena : शिंदेंच्या 4 आमदारांना डच्चू? राऊतांच्या दाव्यावर सत्ताधारी म्हणतात...

शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी असल्याचे सांगितले जात असले तरी यावेळी कॅबिनेटपदी आपली वर्णी लागावी, यासाठी शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे..यातच शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.. मंत्रिपदावरुन हटवण्यासाठी केंद्रातून शिंदेंवर दबाव टाकला जात असल्याचा दावा राऊतांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola