Shramik Special Train | अन्नाची पाकिटं मिळवण्यासाठी चंद्रपुरात प्रवाशांमध्ये हाणामारी

चंद्रपुरात जिल्ह्यात श्रमिक ट्रेनमध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटावरुन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मंगलोर-लखनौ श्रमिक स्पेशलमध्ये 72 प्रवाशांसाठी जेवणाची पाकीटं देण्यात आली होती. परंतु डब्यात क्षमतेपेक्षाही जास्त प्रवासी असल्यानं हाणामारीचा प्रसंग ओढवला. रेल्वे पोलीस पैसे घेऊन एकेका डब्यात जास्त प्रवासी बसवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola