मंत्री वडेट्टीवारांचं चक्क बारमध्ये औक्षण! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री सहा वर्षांनी पुन्हा सुरू

बारच्या उद्घाटनाला एका बार मालकाने चक्क चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा आणि आरती केल्याचा प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या लोहारा येथील ग्रीन पार्क बार मधील हा व्हिडीओ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सहा वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे, याचा आनंद या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पुढे आला आहे. बार मालकाने काउंटरच्या बाजूला फोटो लावून केलेल्या आरतीचा आणि पूजेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola