
Chandrapur : चंद्रपूरच्या मोखाळा गावात वाघ विहिरीत वाघ पडला ABP Majha
Continues below advertisement
चंद्रपूरच्या मोखाळा गावात वाघ विहिरीत पडल्याची घटना घडलीय. शिकारीचा पाठलाग करताना वाघ विहिरीत पडला असण्याची शक्यता आहे. विहिरीत पडलेल्या वाघाभोवती दोर गुंडाळलेला दिसत आहे. पाणी काढण्याचा दोर वाघाभोवती गुंडाळला गेला असण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement