Tadoba Tiger Reserve | न्यू ईयरसाठी ताडोबाचं बुकींग फुल्ल; 112 गाड्यांचं ऑनलाईन बुकींग

Continues below advertisement

ख्रिसमस आणि न्यूयेअर मुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प गर्दीने फुलून गेलाय. पर्यटकांच्या गर्दी मुळे 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर फुल झालीच आहे, पण स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, VIP कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत. मुख्य म्हणजे या वर्षी कोरोनामुळे ताडोबाचा उन्हाळ्यातील पर्यटकांचा मुख्य हंगाम वाया गेला होता. मात्र  ख्रिसमस आणि न्यूयेअर मुळे ताडोबात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram