Chandrapur : तीन महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे मुख्याधिकारी कविता गायकवाड आक्रमक

चंद्रपुरात तीन महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे मुख्याधिकारी कविता गायकवाड आक्रमक झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय. पगार अडवणार तू कोण असा प्रश्न त्यांनी आक्रमक होऊन विचारलाय. त्यांच्यावर वस्तू फेकल्याचा सुद्धा आरोप आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola