Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेचं पम्पिंग स्टेशन सील, पालिकेची दोन कोटींहून जास्त थकबाकी

Continues below advertisement

चंद्रपुरात जलसंपदा विभागाने १० दशलक्ष लिटर प्रति दिवस पाणी उचल करणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या दाताळा येथील पंपिंग स्टेशनला सील लावलंय. २०१८ पासून याबाबत करारनामा आणि रक्कम आकारणी बाबत जलसंपदा विभाग पालिकेशी पत्रव्यवहार करत होती. मात्र या पत्रांना पालिकेने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने जलसंपदा विभागाने टोकाचं पाऊल उचललंय. पालिकेचे दोन कोटी 76 लाख 81 हजार रुपये थकित आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram