Chandrapur : उल्कापात सदृश रोषणाईनंतर चंद्रपुरात भीतीचं वातावरण,रोषणाई कॅमेरात कैद
Continues below advertisement
Chandrapur : विदर्भ आणि मराठवाड्याच्या अवकाशात काल रात्री दिसलेल्या रोषणाईनं अवघ्या महाराष्ट्राला कोड्यात टाकलं... उल्कापातासारखी दिसणारी ही रोषणाई अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपली.. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली... या उल्कापात सदृश रोषणाईनंतर चंद्रपुरात काही अवशेषही सापडले.. ८ फूट बाय ८ फूट अशा आकाराची एक रिंग चंद्रपूरच्या सिंदेवाहीमध्ये सापडलेय.... त्यामुळे हा कोणता उपग्रह होता की काय अशी शंकाही उपस्थित होतेय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Chandrapur Abp Maza