
Chandrapur : कोळसा तुटवड्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वीज टंचाईचं संकट; उत्पादन घटलं ABP Majha
Continues below advertisement
कोळसा तुटवड्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वीज टंचाईचं संकट. तुटवडा असल्याने उत्पादन देखील घटलं. कोळशाअभावी चंद्रपुरात 2 तर अमरावतीत 1 खासगी युनिट बंद.
Continues below advertisement