Dr. Sheetal Amte | सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

Continues below advertisement
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर) आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ शीतल आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram