Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी; प्रशासनाचे आदेश
चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आलेत. शहरातील शांततेला आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी असे आदेश देण्यात आल्याचं प्रशासनानं म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यात हा आदेश लागू करण्यात आला आहे.