Chandrapur : चंद्रपुरातील उपग्रहाच्या अवशेषांची केंद्रीय यत्रणांकडून दखल नाही ABP Majha
Continues below advertisement
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात कोसळलेल्या उपग्रहाच्या अवशेषांची अजूनही केंद्रीय यंत्रणांकडून दखल घेण्यात आलेली नाही... उपग्रह कोसळल्याच्या घटनेला जवळपास 40 तास झाले आहेत, मात्र डीआरडीओ, इस्रो अशा संस्थांनी अद्यापही दखल घेतलेली नाही..
Continues below advertisement