Chandrapur : घातक जलकुंभीपासून सुंदर वस्तूची निर्मिती,दिसायला सुंदर मात्र तितकीच घातक : ABP Majha

जलकुंभी... दिसायला अतिशय सुंदर आणि हिरवीगार वनस्पती. मात्र हीच वनस्पती तलाव आणि नद्यांसाठी अतिशय घातक ठरतेय... या जलकुंभीच्या विळख्यामुळे राज्यातील हजारो तलाव, नद्या, जलाशय मृत होत चालले आहेत.. मात्र, याच जलकुंभीपासून चंद्रपुरात सुंदर वस्तू तयार करण्याचा प्रकल्प सुरु होणार आहे.. पाहूयात यासंदर्भातला हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola