Chandrapur Pollution : चंद्रपूर शहराला प्रदूषणाचा धोका, हवेची गुणवत्ता 200 च्या वर, म्हणजे अतिशय खराब!

Continues below advertisement

चंद्रपूर शहरातील प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी मुंबईच्या वातावरण फाउंडेशन आणि चंद्रपूरच्या इको-प्रो या संस्थेच्या वतीने सावरकर चौकात कृत्रिम फुफ्फुस लावण्यात आले आहे. 17 नोव्हेंबर ला हे lung billboard लावण्यात आले होते मात्र अवघ्या 7 दिवसात हे कृत्रिम फुफ्फुस काळे पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणवादी संघटनांची ही चिंतेची बाब असल्याचे सांगत चंद्रपूरच्या प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी लावलेल्या यंत्रणेत देखील सातत्याने हवेची गुणवत्ता ही 200 च्या वर म्हणजे अतिशय खराब असल्याचे दाखविण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram