Vijay Wadettiwar | सत्ता बदलताच डॉ. अभय बंग यांनी दारुबंदीच्या भूमिका बदलल्या : विजय वडेट्टीवार | ABP Majha
कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सत्ता बदलताच बंग यांनी भूमिका बदलल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. शिवाय, दारुचा पैसा पापाचा पैसा असेल तर डॉ. बंग यांचा मुलगा गेल्या सरकारमधील फडणवीसांच्या मजल्यावर बसायचा मग तेव्हा ते गप्प का होते?, असा सवालही वडेट्टीलारांनी केलाय.