Chandrapur : जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण : ABP Majha
सारंग पांडे, एबीपी माझा
Updated at:
23 Aug 2021 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील ७ जणांना मारहाण करण्यात आली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी पीडित कुटुंबाला गावाच्या चौकात बांधून मारहाण केली आहे..