Rayat Shikshan Sanstha Protest : चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रयत शिक्षण संस्थेकडून निषेध
abp majha web team
Updated at:
10 Dec 2022 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRayat Shikshan Sanstha Protest : चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रयत शिक्षण संस्थेकडून निषेध.फुले, आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या असं वादग्रस्त चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर विरोधकांचा आक्षेप.