Chandrakant Patil: राजकीय धुळवडीत आनंद नाही- चंद्रकांत पाटील ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूरची निव़डणूक भाजप जिंकण्यासाठीच लढवेल असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानं त्यांनी आज कोल्हापूरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या निवडणुकीत सत्यजीत कदम यांच्या उमेदवारीची शिफारस दिल्लीकडे केलीय असं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीनं निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना उमेदवारी देऊ असं पाटील यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur BJP Election Chandrakant Patil Candidature BJP State President Satyajit Kadam Nirdhar