Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळात कोणाला संधी? मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून यांना संधी?
Continues below advertisement
Maharashtra cabinet expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो. मंत्रिमंडळात कोणाला संधी?
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena BJP Maharashtra Politics Girish Mahajan Cabinet Expansion Sudhir Mungantiwar Chandrakant Patil BJP