Balasaheb Thorat on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं विधान चुकीचं, शाईफेकीला समर्थन नाही

Continues below advertisement

Balasaheb Thorat on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं विधान चुकीचं, शाईफेकीला समर्थन नाही.फुले, आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या असं वादग्रस्त चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर विरोधकांचा आक्षेप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram