Chandrakant Patil to Sharad Pawar: चंद्रकांत पाटलांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आवाहन ABP Majha

Continues below advertisement

आज देशभरात धुळवड सुरु आहे....  हाच धागा पकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचं आवाहन केलंय.  राजकीय धुळवड आनंदाची नसते, त्यामुळे शरद पवार किंवा उद्धव  ठाकरे यांनी सगळ्यांना बोलावून सध्या सुरु असलेली चिखलफेक संपवावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. संजय राऊत यांच्याबद्दल काही बोलायला नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram