Chandrakant Patil on Raksha Khadse : रक्षा खडसेंना माझ्या मदतीची आवश्यकता नसेल तर ठीक आहे - पाटील
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil on Raksha Khadse : रक्षा खडसेंना माझ्या मदतीची आवश्यकता नसेल तर ठीक आहे - पाटील रक्षा खडसेंना आपली आवश्यकता नसेल तर ठिक आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला हाणलाय. खडसे कुटुंब हे नेहमीच आपल्या विरोधात बोलतात.. त्यामुळे रक्षा खडसेही आपल्या विरोधात बोलू लागल्यात असं विधान आमदार चंद्रकांत पाटलांनी केलंय. तर आपण मोदींचं नेतृत्व मान्य केलं असून महायुतुचा घटक म्हणून काम करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.