Chandrakant Patil : मैत्री जंगलातल्या वाघाशी होती, पिंजऱ्यातल्या नाही, चंद्रकांत पाटील यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
आपली मैत्री जंगलातल्या वाघाशी होती, पिंजऱ्यातल्या नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.