Chandrakant Patil on Nagarpanchayat Election Result: 'मध्यावधी झाल्या तर भाजपच जिंकेल' ABP Majha

Continues below advertisement

मध्यावधी निवडणुका झाल्या तर १६० जागा जिंकू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलाय. नगरपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचं पाटलांनी म्हटलंय. शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर, त्यांनी विचार करावा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram